Join Whatsapp Group

Join Telegram Group

Mahapareshan Parali Bharti 2024 | महापारेषण अंतर्गत 10वी & ITI पासवर भरती, पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

Mahapareshan Parali Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, परळी, बीड अंतर्गत वीजतंत्री पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करून खाली दिलेल्या पत्यावर अर्ज मागवण्यात आले आहेत.

याठिकाणी शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 137 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. 431515

शैक्षणिक पात्रता :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद  (NCTVT)  नवी दिल्ली  मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahapareshan Parali Bharti 2024

उमेदवारांनी इयत्ता 10 वी उत्तीर्णचे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.

सदर भरती प्रक्रियेकरिता दि. 25 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान ऑनलाईन (Online Apply) अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल. वर नमुद दिनांकाच्या नंतर म्हणजेच दि. 4 सप्टेंबर नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती / निवड प्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही याची सुध्दा नोंद घ्यावी.

Mahapareshan Parali Bharti

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीराती सोबत जोडलेले प्रपत्र अस्वच्छ अक्षरात परीपूर्ण भरुन उपरोक्त नमुद केलेल्या आस्थापनेवर Online Apply केलेल्या अर्जाची प्रत व मुद्या क्र. 02 मध्ये नमुद आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/

स्वसाक्षांकित केलेल्या छायांकित प्रती दि. 8 सप्टेंबर 2023 पूर्वी अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. या पत्यावर साध्या टपाल पोस्टव्दारे किंवा स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावेत.

📑 PDF जाहिरात :- येथे क्लिक करून पहा

💻 ऑनलाईन अर्ज करा :- https://www.apprenticeshipindia.gov.in/

🌍 अधिकृत वेबसाईट :- www.mahatransco.in

Leave a Comment